Homeताज्या बातम्याअंघोळीची गोळी संस्थेतर्फे पुणे शहरात 'खिळेमुक्त' झाडे उपक्रम

अंघोळीची गोळी संस्थेतर्फे पुणे शहरात ‘खिळेमुक्त’ झाडे उपक्रम

अंघोळीची गोळी संस्थेतर्फे पुणे शहरात ‘खिळेमुक्त’ झाडे हा उपक्रम राबवला जात आहे. या संस्थेने आज जंगली महाराज रस्त्यावर हा उपक्रम राबवला असून ”पुणेकरांनाही या उपक्रमात भाग घेवून “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे” साठी एकप्रकारे मदत करावी.”असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.

अंघोळीची गोळी संस्थेतर्फे पुणे शहरात ‘खिळेमुक्त’ झाडे उपक्रम

अंघोळीची गोळी संस्थेतर्फे पुणे शहरात ‘खिळेमुक्त’ झाडे उपक्रम
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News