गुन्हेगारांचे आश्रयस्थान नागझरी नाला पाहा पोलीसनामाचा ग्राऊंड झिरो

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

दिवसाही कोणी या नाल्याखाली जाण्याचं धाडस करणार नाही, एवढी भयान शांतता या ठिकाणी आहे. अनेक सराईत गुन्हेगार या नाल्याचा उपयोग करतात. हा नाला जणू आता गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनला आहे. ठिकठिकाणी दारुच्या बटल्यांचा पडलेला खच तुंम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. एखाद्या व्यक्तीचा भरदिवसा खून करुन नाल्याखाली टाकले तर कोणालाही याचा पत्ता लागणार नाही एवढं भयान वास्तव या नाल्याचं आहे. गांजेकस, चरस, व्हाईटनर,बाॅंन्ड अशा अमली पदार्थाची नशा करण्याची सुरक्षित जागा म्हणजे हा नाला होय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like