Homeक्राईम स्टोरीडी.एस.के यांच्या अलिशान गाड्यांच्या ताफ्यातील आॅडी जप्त

डी.एस.के यांच्या अलिशान गाड्यांच्या ताफ्यातील आॅडी जप्त

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. के यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत अलिशान गाड्यांच्या ताफ्यातील आॅडीकार सह इतर ही अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. डीएसके यांच्या या सहा आलिशान मोटारी जप्त केल्याची माहिती पोलिसांनी मावळ प्रांत कार्यालयाला दिली आहे. यापुढील कारवाई मावळ प्रांत यांच्यामार्फत केली जाणार आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News