नागपूर पोलीस दलातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नागपूर: पोलीसनामा आॅनलाईन
नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या आठ पोलीस निरीक्षाकांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षाकांच्या बदलाचे आदेश सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी काढले. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षाकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी तात्काळ हजर राहून पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बदली झालेल्या निरीक्षाकांची यादी खलील प्रमाणे-

नागपूर पोलीस दलातील निरीक्षकांच्या बदल्या

 

You might also like