पोलीस भरती मैदानी चाचणीत महत्वपुर्ण बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र पोलीस भरतीतील शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीत महत्वपुर्ण बदल करण्यात आले आहेत. 5488 पदांसाठी 7 मार्चला घेण्यात येणारी  शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी परिक्षा आता 12 मार्चला होणार आहे.

वेळापत्रकानुसार या चाचणींसाठी भरती प्रक्रिया राबविणाऱ्या घटक प्रमुखांना 7 मार्चपासून प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. मात्र मैदानी चाचणी घेण्यासाठीच्या पूर्व तयारीसाठी घटक प्रमुखांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी 7 मार्च एेवजी 12 मार्च रोजी पासून सुरु करण्यात येणार आहे.

You might also like