…म्हणून सनी लिओनी उत्‍तर प्रदेशची स्थानिक भाषा शिकतेय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सनी लिओनी आपल्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कोकोकोला’ साठी उत्तर प्रदेशची स्थानिक भाषी शिकत आहे. चित्रपटाचे निर्माते महेंद्र धारीवाल पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशावर आधारित आहे. सनी सध्या तेथील भाषा शिकत आहे.

https://www.instagram.com/p/Byprm-bhxIA/

सनीने याबद्दल सांगितले की, ‘जेव्हा कोणतीही गोष्ट मला शिकायची असेल तर मी कामावर लक्ष देऊन खूप मेहनत घेते. मग ते काम कोणतेही असो. मी त्यावर लक्ष केंद्रित करुन प्रयत्न करत असते.’

https://www.instagram.com/p/Bxw3inaBrBs/

https://www.instagram.com/p/ByiOFeLhpdN/

तिने पुढे सांगितले की, ‘जेव्हा काम करताना आपण एखादी गोष्ट पहिल्यांदाच शिकत असेल तेव्हा आपल्याला काही गोष्टी सुधारण्याची संधी मिळत असते. कामानिमित्त नवीननवीन गोष्टी शिकण्याचा आनंद वेगळाच आहे. मी एक नवीन भाषा शिकत आहे. ही भाषा शिकण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे.’

https://www.instagram.com/p/ByQIhpQhxbx/

या हॉरर चित्रपटाव्यतिरिक्त सनी दक्षिण भारतीय चित्रपट ‘रंगीला’ आणि ‘वीरामादेवी’च्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणार आहे. सनी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कोकोकोला’ यामध्ये पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचा पहिला लुक भयानक असणार आहे.

https://www.instagram.com/p/Bx9r0izBPxs/

या चित्रपटाचे प्रोड्यूसर महिंद्रा धारिवालने मुलाखतीत सांगितले की, त्यांचा आगामी प्रोजेक्ट हॉरर आहे. या हॉरर चित्रपटासाठी आम्ही सनी लिओनीला कास्ट केले आहे. प्रेक्षकांना नक्कीच हा चित्रपट आवडेल. चित्रपटाचे नाव कॉपीराईट होऊ नये. म्हणून आम्ही चित्रपटाच्या नावाचे टायटल ही रजिस्टर केले आहे.

सिने जगत –

‘ब्रह्मास्त्र’साठी बनारसला गेलेल्या रणबीर कपूरचं नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य

शाहिद सोबत डिनरनंतर ‘हॉट’ पॅंट मध्ये स्पॉट झाली मीरा कपूर…

पुजा गुप्ताचे ‘ते’ फोटो सोशलवर व्हायरल

#Video : करिना कपूरचा ‘हा’ भन्‍नाट ‘फिटनेस’ व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

You might also like