राज्यातील 34 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबईः एनपी न्यूज नेटवर्क
राज्य पोलीतस दलातील 34 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागतील रिक्त पदांवरती बदल्या करण्यात आलेल्या आहेत. 34 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांच्या बाबतचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी आज ( दि.27 मार्च) रोजी दिले आहेत. बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षकांच्या नेमणूका खालील प्रमाणे करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील 34 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
राज्यातील 34 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

You might also like