Homeक्राईम स्टोरीविशेष मुलांचा छळ केल्याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या तिघांना अटक

विशेष मुलांचा छळ केल्याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या तिघांना अटक

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

विशेष मुलांचा छळ केल्याप्रकरणी सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या तीन कर्मचाऱ्यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. राईट टू एज्यूकेशन अॅक्ट व लहान मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

कुमार मधुकर म्हामुणकर (वय-30 वर्षे, रा. गोयंका इंटरनॅशनल स्कुल नगर रोड, येरवडा पुणे), जसींता कुमार विल्सन( वय-42 वर्षे. रा.41,1 शांतिनगर चौधरी वस्ती रक्षकनगर मागे खराडी पुणे) शलीना शहनवाज अडतानी( वय-32 रा.बी-52सिद्धार्थ इस्टेट जाॅगस पार्कजवळ कल्याणीनगर पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News