उत्तर प्रदेशात ४३ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या

पोलीसनामा ऑनलाईन:
उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी राज्यातील तब्बल ४३ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिका-यांची यादी खालील प्रमाणे…