ओबेसिटीचे प्रमाण महिलांमध्ये अधिक : डॉ.अपर्णा गोविल-भास्कर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन 

देशभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो.त्या निमित्त्याने लॅप्रोस्कोपिक अॅन्ड बॅरिअॅट्रीक सर्जन डॉ अपर्णा गोविल भास्कर यांच्याशी संवाद साधला… ओबेसिटी  या आजारात भारताचा तिसरा क्रमांक असून त्यात महिलाचे प्रमाण सर्वाधिक असून ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयी पोलीसनामाचे बातमीदार अमित भिडे यांनी त्यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली.

अपर्णा गोविल-भास्कर