पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कार्यालयातील सचिवाची आत्महत्या

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कार्यालायातील सचिव रामदास मोरे (वय-65) यांनी आज (गुरुवार) आत्महत्या केली. मोरे यांनी सकाळी अकराच्या सुमारास आकुर्डेी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

रामदास मोरे हे अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी कार्यालयात सचिव म्हणून काम करत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/