पुणे पोलीस दलात प्रशंसनीय सेवा करणा-या पोलिसांना ‘महासंचालक सन्मान चिन्ह’ जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे पोलीस दलात प्रशंसनीय सेवा केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह’ जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी एक मे रोजी ही सन्मानचिन्हे आयुक्तालयात होणाऱ्या संचलनाच्यावेळी देण्यात येणार आहेत.

पोलीस उपअधिक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त

आण्णासाहेब मारुती जाधव (सासवड, पुणे ग्रामीण),

पोलीस निरीक्षक

महंमद हनीफ महंमद युनुस मुजावर (बंडगार्डन पोलीस ठाणे), किरण पीटर साळवी (खडक पोलीस ठाणे), दयानंद सदाशिव गावडे (स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), रामचंद्र कृष्णाजी कुदळे (गुन्हे अन्वेषण विभाग), दत्तात्रय आनंदराव पाटील (वाहतुक शाखा पुणे शहर), मुकुंद राजाराम महाजन (येरवडा पोलीस ठाणे), विलास तुळशीराम सोंडे (विमानतळ पोलीस ठाणे), अजय सुभाष चांदखेडे (सांगवी पोलीस ठाणे), अरुणकुमार बबनराव सपकाळ (गुन्हे अन्वेषण विभाग), जितेंद्र वसंतराव कोळी (वाहतुक शाखा पुणे शहर),सुभाष आप्पासाहेब निकम (गुन्हे अन्वेषण विभाग),अशोक आनंदराव कदम (येरवडा पोलीस ठाणे)

सहाय्यक पोलीस निरीक्षक

चंद्रशेखर मोहनराव यादव (विशेष पथक पुणे ग्रामीण), राजेंद्र जगन्नाथ मगर (विशेष शाखा -2 पुणे शहर), यशवंत गणपतराव निकम (गुन्हे अन्वेषण विभाग),संतोष एकनाथ खेतमाळस (वाहतुक शाखा पुणे शहर), श्रीमती गिरीषा अभ्युदय निंबाळकर (गुन्हे अन्वेषण विभाग), श्रीमती सीमा सचिन गायकवाड (गुन्हे अन्वेषण विभाग),श्रीमती रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (गुन्हे अन्वषण विभाग)

पोलीस उपनिरीक्षक

किशोर मुकुंद अत्रे (बिनतारी संदेश विभाग), संतराम पांडुरंग गायकवाड (पोलीस मुख्यालय पुणे शहर), प्रदीप नामदेव तांगडे (महराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे), घनशाम धनाजी भोसले (रारापोबल गट-2 पुणे), विजय परशुराम पाटील (तात्रीक, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे)

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

राजेंद्र एकनाथ कोंढरे (सिंहगड पोलीस ठाणे), विलास बाबुराव जाधव (समर्थ पोलीस ठाणे), यशवंत बाबुराव ओंबासे (सिंहगड पोलीस ठाणे), जयसिंग खाशाबा संकपाळ (यादव) (पोलीस मुख्यालय पुणे शहर), अंकुश निवृत्ती किर्दक (रारापोबल गट-2 पुणे),सोमनाथ रामचंद्र पवार (वाहतुक शाखा पुणे शहर), प्रकाश शितलप्रसाद परदेशी (वाहतुक शाखा पुणे शहर), बाळासाहेब सखाराम उजगरे (विशेष शाखा पणे शहर), सुभाष जगन्नाथ कुंभार (गुन्हे शाखा पुणे शहर), महंमद गुलाब शेख (गुन्हे शाखा पुणे शहर), नामदेव सिद्धनाथ राऊळ (रारापोबल गट-2 पुणे), चंद्रकांत यशवंत शितोळे (मोटार परिवहन विभाग पुणे शहर), अजय चंद्रकांत महिंद्रकर (बनतारी संदेश विभाग पुणे)

पोलीस हवालदार

हुसेन साहेबलाल पठाण (हडपसर पोलीस ठाणे), पॉल राज अॅन्थोनी (विशेष शाखा -1), आनंद सदाशिव खाडे (नियंत्रण कक्ष गुन्हे अन्वेषण विभाग), चंद्रकांत वामन गुरव (गुन्हे शाखा), प्रमोद ज्ञानेश्वर ढेरंगे (वाहतुक शाखा पुणे शहर), अर्जुन सदाशिव दिवेकर (गुन्हे शाखा), सुरेश दौलत भोई (सासवड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण), रविंद्र विष्णू सुतार (रारापोबल गट -2), अनंत सिताराम दळवी (हिंजवडी पोलीस ठाणे), हरिश्चंद्र सुधाकर केंजळे (वारजे माळवाडी पोलीस ठाणे), दिक महादेव खरात (गुन्हे शाखा), मोरेश्वर रामचंद्र इनामदार (स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), दत्तात्रय राजाराम ठोंबरे (रारापोबल गट-1), संभाजी सुधाकर नाईक (कोंढवा पोलीस ठाणे), संजय एकनाथ पवळे (दिघी पोलीस ठाणे), सुनिल शिवाजी बोरकर (वाहतुक शाखा पुणे शहर), राकेश संभाजी गुजर (डेक्कन पोलीस ठाणे), सुरेश हरिभाऊ विधाने (गुन्हे अन्वेषण विभाग), दत्तात्रय मच्छिंद्र जाध (शिवाजनगर पोलीस ठाणे), अनिल भालचंद्र साबळे (बिनतारी संदेश विभाग), दिलीप दिगंबर झानपुरे (गुन्हे अन्वेषण विभाग), अशपाक सय्यद करीम इनमदार (गुन्हे शाखा), संतोष बापुराव मोहिते (गुन्हे शाखा), अजय नारायण राणे (वाहतुक शाखा), विनोद विलास भंडलकर (भारती विद्यापीठ पोलीस ठाणे), श्रीमती स्मिता मच्छिंद्र आमोंडकर (गुन्हे शाखा), संजय बाजीराव जगदाळे (स्थानिक गुन्हे शाखा)