पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन
औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम

संबंधित घडामोडी:

नगरचे जिल्हाधिकारी महाजन यांची मुंबईला बदली

सुनील चव्हाण यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

सौरभ राव पुणे मनपाचे आयुक्त

मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी पदी एस.आर.जोंधळे