महेश मांजरेकरची लेक ‘सई’ दिसली क्रॉप टॉपमध्ये एकदम ‘कडक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डायेरक्टर महेश मांजरेकरांची लेक आणि सलमान खानची दबंग 3 मधील हिरोईन सई मांजरेकर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दबंग 3 ला घेऊन सई नेहमीच चर्चेत येताना दिसत आहे. सध्या मात्र आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे सई चर्चेचा हिस्सा बनली आहे. नुकतीच सई एका पार्टीत आली होती त्यावेळी तिनं आपल्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सध्या सईचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात सईनं मरून करलचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग प्लाझो घातली होती. या लुकमध्ये सई खूपच सुंदर दिसत होती. सईच्या या फोटोंचं चाहत्यांनी खूपच कौतुक केलं आहे. सई क्रॉप टॉपमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. सईचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/B6lV_QABQm0/

सईनं मिनिमल मेकअप आणि ओपन हेअर्सनं आपला लुक पूर्ण केला आहे. फूटवेअरबद्दल सांगायचं झालं तर सईनं ब्लॅक हिल्स घातले होते. सईचा स्टायलिश लुक सर्वांनाच आवडला.

https://www.instagram.com/p/B6kOHQhByer/

दबंग 3 या सिनेमात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा हे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमात सई माजंरेकर सलमान सोबत रोमँस करताना दिसली. सईचा हा डेब्यु सिनेमा आहे. सईमुळेच या सिनेमाला 7 वर्षे लागली आहेत. सलमान खाननंच काही दिवसांपूर्वी याबाबत खुलासा केला होता.

सलमान खान म्हणाला होता, “या सिनेमातून सई मांजरेकर पहिल्यांदाच डेब्यु करत होती. त्यामुळे तिच्या तयारीसाठी आम्हाला वेळ हवा होता. भूमिकेला न्याय देण्यासाठी ती प्रॉपर डाएट आणि वर्कआऊट करत होती. त्यामुळे आम्हाला हा सिनेमा करण्यासाठी 7 वर्षांचा कालावधी लागला.” असं सलमान म्हणाला होता.

https://www.instagram.com/p/B6j746QFOga/

https://www.instagram.com/p/B6iIWb-gm-V/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !