मुखाच्या कर्करोग रुग्णांत वाढ चिंताजनक: डॉ. जॉय घोष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आज जागतिक मुखाच्या कर्करोग दिनाचे औचित्य साधत आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी डॉ.जॉय घोष यांच्याशी संवाद साधून मुख कर्करोगाबाबत अधिक माहिती घेतली. सध्या या रुग्णांमध्ये वाढ होत असून तीन आठवड्यापेक्षा अधिक मौखिक आरोग्याविषयी तक्रारी दिसल्यास त्वरित उपचार घ्यावेत असे घोष यांनी केले.