राज्यातील 28 वरिष्ठ प्रशासकीय अधिका-याच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
राज्य शासनाने 28 वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांच्या आज बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, ठाणे आणि इतर ठिकाणच्या अधिका-याच्या समावेश आहे. 28 वरिष्ठ  प्रशासकीय अधिका-याची नावे आणि त्या यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे ते खालील प्रमाणे.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या खालील प्रमाणे

▫ पुणे जिल्हाधिकारी : नवल किशोर राम

▫ पुणे महापालिका आयुक्त : डॉ. सौरभ राव

▫ वाशिम जिल्हाधिकारी : लक्ष्मी नारायण मिश्रा

▫ रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी : आचल गोयल

▫ रत्नागिरी परिवहन आयुक्त आणि निवडणूक आयोग अतिरिक्त पदभार : शेखर चेन्ने

▫ नांदेड महापालिका आयुक्त : डॉ. एस. एल. माळी

▫ नांदेड महिला आणि बालकल्याण आयुक्त : माधवी खोडे-चावरे

▫ अहमदनगर जिल्हाधिकारी : राहुल द्विवेदी

▫ अहमदनगर महानगरपालिका आयुक्त : एम. जी अर्दाड

▫ महाव्यवस्थापक, खाण महामंडळ, नागपूर : एस. राममूर्ती

▫ अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी : डॉ. संजय यादव

▫ अकोला सहसंचालकीय व्यवस्थापक, एमएसआरडीसी : सीएल पुलकुंडवार

▫ बुलडाणा जिल्हाधिकारी : निरुपमा डांगे

▫ बुलडाणा मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना : सुधाकर शिंदे

▫ पनवेल महापालिका आयुक्त : गणेश देशमुख

▫ संचालकीय व्यवस्थापक, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे : डॉ. बिपिन शर्मा

▫ अपंग कल्याण आयुक्त, पुणे : रुचेश जयवंशी

▫ मुंबई पाणी पुरवठा विभाग : डॉ. ए. एम. महाजन

▫ मुंबई शहर जिल्हाधिकारी : एस. आर. जोंधळे

▫ महानंद व्यवस्थापकीय संचालक, मुंबई : जी. सी. मंगळे

▫ औरंगाबाद जिल्हाधिकारी : सुनील चव्हाण

▫ औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी : पवनीत कौर

▫ नागपूर जिल्हाधिकारी : अश्वीन मुदगल

▫ अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर : एच. मोडक

राज्यातील 28 वरिष्ठ प्रशासकीय अधिका-याच्या बदल्या

संबंधित घडामोडी:

नगरचे जिल्हाधिकारी महाजन यांची मुंबईला बदली

सुनील चव्हाण यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

सौरभ राव पुणे मनपाचे आयुक्त

मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी पदी एस.आर.जोंधळे