सुनील चव्हाण यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाइन
ठाणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर कार्यरत असलेले सुनील चव्हाण यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली.

Pune Collector Saurav Rao appointed as the Muncipal Commissioner, Pune. Aurangabad Collector Naval-Kishor Ram appointed as the Collector, Pune.
Sunil Chavan, Additional Municipal Commissioner Thane will be the new Collector of Aurangabad, while Rahul Dwivedi is new Nagar Collector. Nagar Collector Abhay Mahajan shifted to Water Supply & Sanitation Dept at Mumbai.

सुनील चव्हाण यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

संबंधित घडामोडी:

नगरचे जिल्हाधिकारी महाजन यांची मुंबईला बदली

सौरभ राव पुणे मनपाचे आयुक्त