१६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील १६ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे.

आर.पी. चौधर (आळंदी पोलीस स्टेशन कायम), आर.पी. कुंटे (भोसरी एमआयडीसी येथे कायम), बालाजी सोनटक्के (एमओबी/पीसीबी ते वरिष्ठ पोलीस निरीक्ष चिखली पोलीस स्टेशन), प्रदिप लोंढे (चिंचवड पोलीस स्टेशन ते देहुरोड वाहतुक विभाग), भिमराव शिंगाडे (विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस स्टेशन), विवेक मुगळीकर (चिखली पोलीस स्टेशन ते एमओबी/पीसीबी, अतिरीक्त कार्यभार सायबर), शिवाजी गवारे (हिंजवडी ते विशेष शाखा), सुनिल पिंजण (पोलीस निरीक्षक गुन्हे वाकड ते पोलीस निरीक्षक पडताळणी शाखा), देवेंद्र चव्हाण (नियंत्रण कक्ष प्रति. चाकण पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे भोसरी पोलीस स्टेशन), अजय जोगदंड (पोलीस निरीक्षक पडताळणी शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे हिंजवडी पोलीस स्टेशन), खंडेराव खैरे (विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक निगडी वाहतुक शाखा), रविंद्र निंबाळकर (पोलीस निरीक्षक निगडी वाहतुक शाखा ते पोलीस निरीक्षक वाहतुक प्रोसिक्युशन शाखा), शंकरराव आवताडे (पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस स्टेशन), ज्ञानेश्वर साबळे (नव्याने हजर, पोलीस निरीक्षक गुन्हे वाकड पोलीस स्टेशन), सतिश पवार (पोलीस निरीक्षक देहुरोड वाहतुक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ऐवजी निगडी), मनिष कल्याणकर (नव्याने हजर ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष)