10 वर्ष कमी दिसेल व्यक्तीचे वय ! जाणून घ्या नेहमी तरूण राहण्याचा ‘सीक्रेट फॉर्म्युला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वेळेप्रमाणेच शरीराची Body एजिंग प्रोसेस थांबवणे कुणाच्या आवाक्यात नाही. मात्र, शास्त्रज्ञ Scientist म्हणतात की जगात अशा अनेक पद्धती आहेत ज्या मनुष्याचे आयुष्य Life वाढवतात आणि प्रत्यक्ष वयापेक्षा तुम्ही लहान सुद्धा दिसू look शकता. एक्सपर्टनुसार, हे उपाय केल्यानंतर कुणीही व्यक्ती तुमच्या खर्‍या वयाचा अंदाज लावू शकणार नाही आणि तुम्ही जवळपास 10 वर्षांनी लहान दिसू look शकता. हा सीक्रेट फॉर्म्युला जाणून घेवूयात…

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हातावर सनस्क्रीन –
मियामी बोर्ड सर्टिफाईड डर्मटालॉजिस्ट ऐनी गोन्जाल्स म्हणतात, सूर्यातून निघणार्‍या अल्ट्रा वॉयलेट किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या,
कोरडेपणा, डाग पडतात यासाठी घरातून बाहेर पडताना त्वचेला सनस्क्रीन लावा.

अँटी एजिंग फूड –
न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध डर्मटॉलॉजिस्ट डेब्रा जलीमन म्हणतात,
अँटी एजिंग गुण असलेल्या वस्तू जसेकी, डाळिंब, ब्लूबेरी, गोजी बेरी, ब्लॅक बेरी Blackberry आणि क्रॅनबेरीसारखी फळे सेवन करा.

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात सर्व युनिट्स बुक; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112 तर 18 मिनिटांच्या चार्जिंगवर 330 KM रेंज

योग्य झोप –
न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट निकेत सोनपाल म्हणतात,
झोप अँटी एजिंगचा सर्वात चांगला उपाय आहे.
यासाठी रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा, चांगली आणि भरपूर झोप घ्या.

तीन खास व्हिटॅमिन –
सर्टिफाइड डर्मटालॉजिस्ट स्टेसी शिमेंटो म्हणतात,
अँटी एंजिंगसाठी एबीसी फॉर्म्युला लक्षात ठेवा यासाठी ए म्हणजे अँटीऑक्सीडंटचा वापर करा.
बी म्हणजे सूर्यातून निघणार्‍या युव्हीए/बी किरणांसाठी नियमित सनस्क्रीन लावा.
आणि सी म्हणजे डॅमेज स्कीनसाठी व्हिटॅमिन सीचा वापर करा.

हिरव्या भाज्या –
डॉ. शिमेंटो यांचे हे सुद्धा म्हणणे आहे की, चांगल्या डाएटद्वारे सुद्धा स्किन हेल्दी ठेवता येते.
यासाठी डाएटमध्ये फळांसह हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
जे हेल्दी कोलेजन, फ्री रेडिकल्स, सन डॅमेज आणि इन्फ्लेमेटरीशी संबंधीत समस्या दूर करते.

बॉडीचे योग्य पोश्चर –
न्यूयॉर्कचे ऑर्थियोपेडिक सर्जन ग्बोलाहम ओकुबदेजो म्हणतात की,
बॉडीच्या योग्य पोश्चरमुळे व्यक्ती जास्त उंच, पातळ आणि तरूण दिसते.
जास्त वेळ खुर्ची, डेस्क, फोन किंवा स्मार्ट गॅझेट वापरल्याने शरीर पुढे झुकू लागते.

हसणे –
कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी मेंबर आणि न्युरोसायकोलॉजिस्ट सनम हफीज म्हणतात की, हसणे Smile हा वय लपवण्याचा सर्वोत्तम फॉर्म्युला आहे.

एक्सरसाइज –
न्यूयॉर्कच्या एक सर्टिफाइड फिटनेस ट्रेनर जेसिका मजुको म्हणतात की, व्यक्तीच्या चालण्यावरून सुद्धा त्याच्या वयाबाबत बरेच काही समजू शकते. तरूण राहण्यासाठी नियमित व्यायाम Exercise करा.

शरीर ठेवा हायड्रेट –
डॉ. शिमेंटों यांनी सांगितले की, मनुष्याच्या चमकणार्‍या चेहर्‍याच्या पाठीमागे शरीराची हायड्रेशन लेव्हल सुद्धा एक मोठे कारण आहे. यासाठी भरपूर पाणी Water प्या. अन्यथा मुरूम, पुटकुळ्या आणि रॅशेजसारखी समस्या दिसते, सुरकुत्या पडतात.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : 10 best ways to look 10 years younger say experts 

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा