शिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी भाजपसोबत युती करावी अशी थेट मागणीच पत्रातून शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सेना- भाजप ( Shiv Sena – BJP) युतीची चर्चा रंगली आहे. असे असतानाच दुसरीकडे आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेने भाजपला उघड आव्हानच दिले आहे. विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील (hinganghat nagar parishad) भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहे. 10 bjp corporators of hinganghat nagar parishad will join shiv sena

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Avinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त

हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक
आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये सुद्धा शिवसेनेने भाजपला मोठा दणका दिला होता.
जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत भाजपचे 27 नगरसेवक (BJP Corporator) सेनेत खेचून आणले होते.
त्यामुळे जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला होता.

pune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक विभाग प्रमुखपदी अजित देशमुख यांची नियुक्ती; निवडणुकीचे पडघम वाजू लागले, ‘घट’ बसला !

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : 10 bjp corporators of hinganghat nagar parishad will join shiv sena 

हे देखील वाचा

पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु

Amarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे लागोपाठ दुसर्‍यांदा झाली रद्द, भक्तांसाठी ऑनलाइन होणार आरती

महाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची विहीर, आणि नंतर…

Bank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील ‘या’ 2 मोठ्या बँकाचेही होणार खासगीकरण, कर्मचारी अन् ग्राहकांत संभ्रम

Maratha Reservation | ‘सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, पण आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय’ – खा. संभाजीराजे

नवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच दिले विक्रमी 69 लाखापेक्षा जास्त ‘डोस’