10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांच्या गुरुवारी (दि.2) प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाने उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. उपायुक्तांना नेमणूकीच्या ठिकाणी हजर होऊन तात्काळ कार्यभार स्विकारून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई,मुंबई पोलीस दल,बृहन्मुंबई पोलीस,

बदली करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्ताच्या नावासमोर त्यांची कोठून कोठे बदली झाली त्याच ठिकाण पुढीलप्रमाणे

1.  परमजित दहिया (परिमंडळ 7 ते परिमंडळ I)

2.  प्रशांत कदम (संरक्षण ते परिमंडळ 7)

3.  गणेश शिंदे (विशेष शाखा 1 ते बंदर परिमंडळ)

4.  डॉ. रश्मी करंदीकर (बंदर परिमंडळ ते सायबर)

5.  शहाजी उमाप (प्रकटीकरण ते विशेष शाखा 1)

6.  मोहन दहिकर (परिमंडळ 11 ते प्रकटीकरण)

7.  विशाल ठाकूर (सायबर ते परिमंडळ 11)

8.  संग्रामसिंह निशानदार (परिमंडळ 1 ते अभियान)

9.  प्रणय अशोक (अभियान ते परिमंडळ 5)

10.  नंदकुमार ठाकूर ( सशस्त्र पोलीस, ताडदेव ते मुख्यालय 1)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like