दुबईच्या ‘या’ 10 ‘रोचक’ आणि ‘खास’ गोष्टी, ज्या संपूर्ण जगाला करून टाकतात ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण दुबईला स्वप्नांचे शहर म्हणून संबोधले तर ते चुकीचे ठरणार नाही, कारण येथील सुदंरता कोणाचेही मन अगदी सहजपणे मोहित करू शकते, जे कि इतर शहरांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. इथे खूप काही अशा खास गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपणास कदाचित माहित असणार. चला तर मग जाणून घेऊ या खास गोष्टींबद्दल…

दुबई पुलिस की गाड़ी

१. भारतात पोलीस सहसा करून जीप, बोलेरो आणि स्कॉर्पिओ यासारख्या गाड्यांचा वापर करते परंतु दुबईमध्ये पोलीस लँबोर्गिनी, फरारी आणि बँटले सारख्या करोडो रुपयांच्या लग्जरी कार वापरतात.

दुबई अड्रेस सिस्टम

२. विशेष म्हणजे दुबईमध्ये कोणतीही अ‍ॅड्रेस (पत्ता) सिस्टम नाही. ना कोणता पिन कोड, ना कोणता एरिया कोड आणि ना कोणती पोस्टल सिस्टम. इथे सर्व ऑनलाईन असते.

दुबई का गोल्ड बार एटीएम

३. सहसा एटीएम मधून कागदाच्या नोटाच निघत असतात, परंतु दुबईमध्ये असे ए काही एटीएम आहेत ज्यातून सोन्याचे बार निघतात.

ऊंची इमारत के ऊपर बना टेनिस कोर्ट

४. येथे सर्व काही उंचावर असले पाहिजे. मग ते केवळ टेनिसचे मैदान जरी असले तरी ते आकाशाला गवसणी घालेल इतक्या उंचीवर असते.

दुबई मॉल

५. दुबई मॉल जगातील सर्वात मोठं शॉपिंग सेंटर आहे. इथे १२०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

दुबई

६. एकेकाळी दुबई म्हणजे एक निर्जन ठिकाण होते, परंतु इथे आता केवळ उंच-उंच इमारती दिसतात.

बुर्ज खलीफा

७. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबईमध्येच आहे. म्हटले जाते की सर्वात उंच इमारतीत राहणारे लोक सूर्य जास्त वेळपर्यंत पाहू शकतात. त्यामुळे त्यांना चंद्र काहीशा उशिराने नजरेस पडत असतो.

बुर्ज खलीफा

८. जवळपास ८२८ मीटर उंच बुर्ज खलिफास आपण ९० किलोमीटर दूर अंतरावरून पण पाहू शकतात.

दुबई के वातानुकुलित बस स्टैंड

९. दुबईमध्ये फक्त इमारतींच्या आतच नव्हे तर प्रवाशांच्या सुविधेसाठी बस स्टँडवर देखील एसी (AC) लावलेला असतो.

दुबई में लोग शेर पालने का रखते हैं शौक

१०. दुबईमध्ये लोक कुत्रा-मांजर पाळण्याऐवजी सिंह आणि चित्ता पाळणे पसंत करतात आणि ते त्यांच्याबरोबर खूप आरामात आणि कुठलीही भीती न बाळगता राहतात.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

You might also like