गुन्हे शाखेत १० पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आलेल्या पुण्यातील १० पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेत बदली झालेल्या या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश आचारसंहितेपुर्वी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी काढले आहेत. पोलीस निरीक्षकाच्या नावापुढे त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण

संगिता यादव (आर्थिक गुन्हे शाखा), सयाजी गवारे (आर्थिक गुन्हे शाखा), सुरेश बेद्रे (आर्थिक गुन्हे शाखा), मच्छिंद्र पंडीत ( सायबर गुन्हे शाखा), युनुस इस्माईल शेख (आर्थिक गुन्हे शाखा), संजय सातव (आर्थिक गुन्हे शाखा), राजेंद्र मोहिते (गुन्हे प्रतिबंधक शाखा), विजयकुमार शिंदे (सायबर गुन्हे शाखा), आप्पासाहेब शेवाळे (आर्थिक गुन्हे शाखा), सुनील झावरे (अभियोग सहायक कक्ष/ तपास सहाय्य कक्ष)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like