The Poona District Police Co-op Credit Society Ltd. Pune | दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पुणे संस्थेचा 101 वा वर्धापन दिन संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दि पुना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणेची (The Poona District Police Co-op Credit Society Ltd. Pune) स्थापना 20 जून 1920 रोजी स्वातंत्र्य पुर्व काळात झाली. संस्थेचे स्थापनेचे पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग सचिव पाटील यांनी इंग्रजी भाषेमध्ये लिहिले. सन 1948 मध्ये संस्थेत 1 कर्मचारी काम पाहत होते. 1950 साली संस्थेचे भागभांडवल 30,000/- होते. गेल्या 100 वर्षात दर दहा वर्षांनी सुमारे 1000 नवीन सभासदांची वाढ होत गेली असून सध्या संस्थेचे एकूण 13000 सभासद आहेत. संस्थेचे सध्याचे भागभांडवल व संचित ठेवी एकूण रूपये 272 कोटी आहे. सभासदांच्या एकूण ठेवी रूपये 47 कोटी आहेत. संस्थेची सन 2020-21 या वर्षाची आर्थिक उलाढाल 600 कोटी झाली आहे. संस्थेच्या उत्कृष्ट व नियोजनबध्द कामकाजामुळे संस्थेस दिनांक 18/03/2021 रोजी आय.एस.ओ. 9001:2015 मानांकन मिळाले आहे. 101st Anniversary of The Pune District Police Co-op. Credit Society Ltd. Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

— संस्थेचेे विविध उपक्रम —

1) कर्ज योजना :- अ) सर्वसाधारण कर्ज :- 12 लाख मर्यादा व्याजदर 9.50ऽ
ब) तातडी कर्ज :- 50 हजार मर्यादा व्याजदर 9.50ऽ

2) गृह कर्ज योजना :- 50 लाख मर्यादा, व्याजदर 8.75ऽ

3) तारण कर्ज योजना :- 50 लाख मर्यादा, व्याजदर 8.90ऽ

4) मयत सभासद कर्जमाफी योजना :-

1. मयत सभासदांच्या वारसास अंत्यविधीसाठी रूपये 10,000/- मदत.

2. सभासद मयत झाल्यानंतर संपूर्ण कर्जमाफ केले जाते.

3. संस्थेत जमा शेअर्स / संचित ठेव व एस.आय.पी. रक्कम वारसाला परत केली जाते.

4. कोरोनामुळे मयत सभासदाच्या वारसास रूपये 5 लाख मदत.

5. शैक्षणिक गुणवत्ता बक्षिस योजना :- सदर योजनेतून सभासदांच्या पाल्यास शैक्षणिक गुणवत्ता बक्षीस वाटप केले जाते.

(अ). 10 वी – 70ऽ – रुपये 1500/-
(ब) 12 वी – 65ऽ – रुपये 2000/-
(क) पदवी/ पदविका 60ऽ – रुपये 2500/-

— संस्थेचे प्रस्तावित उपक्रम —

1) संस्थेतर्फे 226 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सेवेतील पोलीस अधिकारी व अंमलदार व सेवानिवृत्त सभासदांकरीता उभारण्यात येणार आहे.

2) संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना यू.पी.एस.सी व एम.पी.एस.सी क्लासेस व स्पोर्टस अ‍ॅकॅडमी.
वरील दोन्ही उपक्रमास शासनाची (डीडीआर) परवानगी मिळाली असून सदरचे उपक्रम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

(प्रशांत शिंदे)
अध्यक्ष
दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट
सोसायटी लि.पुणे.

Web Titel :- 101st Anniversary of The Pune District Police Co-op. Credit Society Ltd. Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते