ब्रेकिंग : 10 वी 12 वीच्या परिक्षांना स्थगिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषानूने हाहाकार माजवला आहे. या जिवघेण्या कोरोना व्हायरसचा फटका भारताला सुद्धा बसला आहे. कोरोना व्हायरस पासून खबरदारी म्हणून 19 मार्च ते 31 मार्च दरम्यान होणाऱ्या दहावी व बारावीच्याच्या सीबीएसईच्या सर्व चालू असलेल्या परिक्षांना स्थगिती देण्यात आली आहे.  ह्या परिक्षा 31 मार्च नंतर घेण्यात येतील अशी माहिती सीबीएसई सचिव अनुराग त्रिपाठी यांनी दिली आहे.

You might also like