११ सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह २२ उपनिरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील ११ सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह २२ उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचे नाव आणि त्यापुढे कंसात कोठून कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे…

सहाय्यक पोलीस निरीक्षक
अश्विनी के. शेंडगे (बारामती शहर ते जिल्हा वाहतूक शाखा), युवराज संभाजी हांडे (जि.वि.शा. ते सुरक्षा शाखा), संदीप जनार्दन येळे (खेड ते जिल्हा वाहतूक शाखा), राजु वसंत महानोर (लोणीकाळभोर ते वाचक आपोअ बारामती), भालचंद्र दत्तात्रय शिंदे (राजगड तैनात पौड ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), मयुर उल्हास वैरागकर (शिक्रापूर ते नक्षल कक्ष), निळकंठ माणिक राठोड (भिगवण तैनात यवत ते यवत पोलीस ठाणे), गणेश शिवाजी म्हस्के (मंचर तैनात नियंत्रण कक्ष ते वडगांव मावळ पोलीस स्टेशन), रणजितसिंग धनसिंग परदेशी (लोणीकंद ते पौड पोलीस स्टेशन), सुवर्णा नितीन हुलवान (पाटोळे) (वेल्हा तैनात लोणीकाळभोर ते जिल्हा वाहतूक शाखा), विकास दत्तात्रय बडवे (वडगाव निं. तैनात लोणीकंद ते बारामती शहर पोलीस स्टेशन)

पोलीस उपनिरीक्षक
इक्बाल जमाल शेख (लोणावळा शहर ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), संतोष ज्ञानदेव लांडे (खेड ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), भानुदास प्रल्हाद जाधव (सासवड ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), युसुफ उस्मान इनामदार (शिरुर ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), रमेश रामचंद्र भोसले (बारामती शहर ते जिल्हा वाहतूक शाखा), रमेश किसन वाईकर (हवेली ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), अर्जुन तात्याराम शिंदे (मंचर ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), शुभांगी कैलास कुटे (रांजणगाव ते जिल्हा वाहतूक शाखा), नितीन मोहन मोहिते (वडगाव मावळ ते जिल्हा वाहतूक शाखा), दिलीप बयाजी देसाई (वडगाव मावळ ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), राजाराम नामदेव साळूंके (वडगाव निंबाळकर ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), रामचंद्र महादेव घाडगे (यवत ते नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण), नंदकुमार यौशफ तडाखे (भोर ते वाचक उविपोअ भोर), गोरख तुकाराम संकपाळ (वडगाव निंबाळकर ते वाचक उविपोअ दौंड), दत्तात्रय बापुराव भोसले (बारामती तालुका ते मंचर पोलीस ठाणे), छबु भागचंद बेरड (बारामती तालुका ते खेड पोलीस ठाणे), अमोल रविंद्र ननावरे (इंदापूर ते लोणावळा शहर), चेतन चंद्रकांत थोरबोले (लोणीकाळभोर ते सासवड पोलीस ठाणे), शिवशांत लालालसाहेब खोसे (शिक्रापूर ते जिल्हा वाहतूक शाखा), बाळु भिमराव जाधव (बारामती तालुका ते नियंत्रण कक्ष), सतिश ए. डौले (ओतूर तैनात आळेफाटा ते नियंत्रण कक्ष), शामराव भुजाबा मदने (वाचक उविपोअ भोर ते भोर पोलीस स्टेशन)

Loading...
You might also like