पुणे शहरातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

0
54
police transfer

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलातील ११५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षकाच्या नावासमोर कंसात कोठून कोठे बदली झाली याची माहिती

अकिल शेख (समर्थ ते वाहतुक शाखा), श्वेता शिंदे (समर्थ ते विशेष शाखा), चंद्रकांत लोहकरे (फरासखाना ते वाहतुक शाखा), गजानन शिंदे (फरासखाना ते वाहतुक शाखा), बाळासाहेब जगताप (फरासखाना ते गुन्हे शाखा), प्रविण भोपळे (फरासखाना ते कोर्ट कंपनी), सागर पोमण (खडक ते नियंत्रण कक्ष), कपील भालेराव (खडक ते गुन्हे शाखा), नागेश्वर भोसले (डेक्कन ते वाहतुक शाखा), महेश आबनावे (शिवाजीनगर ते वाहतुक शाखा), रमिज मुलाणी (विश्रामबाग ते विशेष शाखा), रविंद्र शिंगे (विश्रामबाग ते वाहतुक शाखा), रियाजोद्दीन शेख (विश्रामबाग ते गुन्हे शाखा), माधुरी तावरे (विश्रामबाग ते सायबर सेल), धुळाजी कोळपे ( विश्रामबाग ते वाहतुक शाखा), श्रीकांत टेमगिरे (विश्रामबाग ते वाहतुक शाखा), अमेजखान शिलेदार (सहकारनगर ते विशेष शाखा), कोंडीबा जाधव ( सहकारनगर ते बीडीडीएस), लुईस मकासरे (सहकारनगर ते विशेष शाखा), सुनील जगदाळे (स्वारगेट ते कोर्ट कंपनी), अनिल नलावडे ( स्वारगेट ते वाहतुक शाखा), भोलेनाथ अहिवळे (भारती विद्यापीठ ते विशेष शाखा), रणजीत गट (भारती विद्यापीठ ते नियंत्रण कक्ष), शिवदास गायकवाड (भारती विद्यापीठ ते नियंत्रण कक्ष), विनोद नेवसे ( भारती विद्यापीठ ते वाहतुक शाखा), नितीन शिंदे (भारती विद्यापीठ ते कोर्ट आवार), सुमीता चोरघे (भारती विद्यापीठ ते विशेष शाखा), चंद्रशेखर परदेशी (बंडगार्डन ते वाहतुक शाखा), नंदकुमार घाग (बंडगार्डन ते कोर्ट कंपनी), विशाल चव्हाण (लष्कर ते विशेष शाखा), बापूराव भिसे (लष्कर ते वाहतुक शाखा), मोहन कालगुडे (लष्कर ते क्युआरटी), राजेंद्र होनराव (लष्कर ते नियंत्रण कक्ष), निखील पवार (कोरेगाव पार्क ते गुन्हे शाखा), आश्विनी होले ( कोरेगाव पार्क ते क्युआरटी), आदीत्यानाथ खरात (कोथरुड ते कोर्ट कंपनी), सिताराम धावडे (वारजे माळवाडी ते विशेष शाखा), दत्तात्रय कोल्हे (उत्तमनगर ते कोर्ट आवार), किरण अडागळे (उत्तमनगर ते गुन्हे शाखा), संदिप पांडुळे (सिंहगड रोड ते विशेष शाखा), सुप्रिया शहाजी धुमाळ ( सिंहगड रोड ते वाहतुक शाखा), सागर पडवळ (सिंहगड रोड ते नियंत्रण कक्ष), अनिल डफळ (दत्तवाडी ते गुन्हे शाखा), विलास गुर्जर (दत्तवाडी ते क्युआरटी), अमित गोरे (खडकी ते गुन्हे शाखा), भगवान राक्षे (खडकी ते विशेष शाखा), मच्छिंद्रनाथ गोरडे (विश्रांतवाडी ते विशेष शाखा), मंगल जोगण (विश्रांतवाडी ते पुणे मनपा अतिक्रमण), आशिर्वाद शिंदे (चतुश्रृंगी ते क्युआऱटी), प्रेम वाघमोरे (चतुश्रृंगी ते नियंत्रण कक्ष), संभाजी तळेकर (चंदननगर ते विशेष शाखा), सुभाष तागड (चंदननगर ते गुन्हे शाखा), बारकु कारकुड (चंदननगर ते विशेष शाखा), पोपट गायकवाड (चंदननगर ते क्युआरटी), रघुनाथ सोडनवार (चंदननगर ते नियंत्रण कक्ष), हनुमंत शिंदे ( चंदननगर ते गुन्हे शाखा), रविंद्र गवारी (येरवडा ते वाहतुक शाखा), नेमीनाथ कटके (विमानतळ ते क्युआरटी), सोनाली रासकर (विमानतळ ते वाहतुक शाखा), विजय झंजाड (हडपसर ते गुन्हे शाखा), सोमनाथ शेंडगे (हडपसर ते गुन्हे शाखा), कुंडलिक वाळके (मुंढवा ते विशेष शाखा), सलमान पठाण (मुंढवा ते कोर्ट कंपनी), अमित वाळके (मुंढवा ते क्युआरटी), गिरीजा म्हस्के ( वानवडी ते पुणे मनपा अतिक्रमण), बबन डोईफोडे (वानवडी ते वाहतुक शाखा), प्रिया टिळ कर ( कोंढवा ते गुन्हे शाखा), सचिन धुमाळ (मार्केटयार्ड ते क्युआरटी), नितीन अतकरे (समर्थ ते स्वारगेट), संदिप साळुंके (समर्थ ते हडपसर), सिमा चौधरी (फरासखाना ते अलंकार), महेंद्र पाटील (फरासखाना ते भारती विद्यापीठ), मिना तडवी (खडक ते हडपसर), विठ्ठल माने (खडक ते येरवडा), राकेश सरडे (खडक ते चतुश्रृंगी), विक्रम मिसाळ (खडक ते सहकारनगर), प्रतिक्षा शेंडगे (खडक ते अलंकार), कल्याणी पाडोळे (खडक ते उत्तमनगर), राहुल कोळंबिकर (डेक्कन ते येरवडा), शिवाजी काटे (डेक्कन ते हडपसर), संतोष पाटील (विश्रामबाग ते विमानतळ), श्रीधर पांडे (विश्रामबाग ते येरवडा), विजय जाधव (विश्रामबाग ते हडपसर), गिता पाटील (विश्रामबाग ते मुंढवा), भगवान गुरव (सहकारनगर ते कोंढवा), शोभा क्षिरसागर (स्वारगेट ते कोंढवा), समाधान कदम (स्वारगेट ते हडपसर), पृथ्वीराज ताटे (भारती विद्यापीठ ते खडकी), शक्तिसिंग खानविलकर (भारती विद्यापीठ ते विश्रांतवाडी), दत्ताजीराव मोहिते (भारती विद्यापीठ ते वानवडी), ज्योती जाधव (भारती विद्यापीठ हडपसर), देविदास डोले (बंडगार्डन ते विमानतळ), केतकी चव्हाण (बंडगार्डन ते चतुश्रृंगी), तुषार पाचपुते (बंडगार्डन ते शिवाजीनगर),रविंद्र गोडसे (बंडगार्डन ते भारती विद्यापीठ),गणेश कुलाळ (लष्कर ते खडकी), अश्विनी पाटील (कोरेगाव पार्क ते विश्रांतवाडी), रत्नदिप गायकवाड (कोथरुड ते फरासखाना), नितीन शिरसाठ (कोथरुड ते फरासखाना), राजेंद्र क्षिरसागर (वारजे माळवाडी ते विश्रामबाग), सचिन निकम (वारजे माळवाडी ते स्वारगेट), गणेश माने (वारजे माळवाडी ते खडक), स्वप्नाली निकम (उत्तमनगर ते डेक्कन), गिरीष सोनवणे (सिंहगड ते गुन्हे शाखा), जीवन मोहिते (सिंहगड ते कोंढवा), विठ्ठल झांजुर्णे (दत्तवाडी ते खडक), रुपाली कुलथे (दत्तवाडी कोरेगाव पार्क), पंकज शिणगारे (अलंकार ते शिवाजीनगर), अंबरिष देशमुख (अलंकार ते चंदननगर), अभिजीत मोरे (अलंकार ते समर्थ), संजय पांढरे (अलंकार ते खडक), शिवाजी भोसले (खडकी ते समर्थ), वैशाली आजगेकर (खडकी ते कोथरुड), मदन कांबळे (खडकी ते विश्रामबाग), छाया कांबळे (खडकी ते हडपसर)