12345 number note | सुवर्णसंधी ! तुमच्याकडे असेल 12345 नंबरची एखादी नोट तर कमावू शकता 1-5 लाख रुपयांपर्यंत, चेक करा डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या अनेक वेबसाइटवर अँटिक नोटा (Antique note) आणि नाण्यांचा लिलाव केला जातो. आज आम्ही अशाच खास करन्सी नोटबाबत सांगणार आहोत. तुमच्याकडे सुद्धा आम्ही सांगितलेल्या विशिष्ट नोटा असतील तर ताबडतोब त्या ऑनलाइन लिलावासाठी (Online Auction) टाका. यासाठी तुमच्याकडे 1, 2, 10, 100, 500, 2000, 200 च्या नोटांमध्ये 12345 किंवा 123456 क्रमांकाची नोट (12345 number note) असायला हवी. 12345 number note | you earn rupees 5 lakh from note with 12345 number check process and details know how

कुठे विकायची अँटिक नोट

ईबे (Ebay) आणि क्लिक इंडिया (Click India) सारख्या वेबसाइट्सवर तुम्ही या खास नोटांचा लिलाव करू शकता.
क्लिक इंडिया साइटवर यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर थेट विकण्यासाठी लिंक सुद्धा मिळते.
या नोटेच्या बदल्यात 1 लाखापासून 5 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतात.

अशी विका नोट

तुमच्याकडील 12345 किंवा 123456 क्रमांक असलेल्या करन्सी नोटचा फोटो क्लिक करा.
यानंतर संबंधीत वेबसाइटवर स्वताला सेलर म्हणून रजिस्टर करा.
नंतर हा फोटो साईटवर अपलोड करा. यानंतर खरेदीसाठी इच्छुक लोक थेट संपर्क साधतील.
हवी असलेली किंमत ठरल्यानंतर अँटिक नोट विकू शकता.

Web Title :  you earn rupees 5 lakh from note with 12345 number check process and details know how

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Bindi Skin Allergy | टिकली लावल्याने त्वचेची ॲलर्जी होत असेल तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

MLA Praniti Shinde | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर FIR; जाणून घ्या कारण

Praveen Darekar | ‘पवार-मोदी भेटीत नुसती हवा-पाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच’