नागपूर परिक्षेत्रातील तेरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नागपूर पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवड़णूकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर परिक्षेत्रातील तीन जिल्ह्यांमघील तेरा पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश सोमवारी काढण्यात आले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाच्या नावासमोर कोठून कोठे बदली झाली याची माहिती कंसात दिलेली आहे. यादी खालीलप्रमाणे आहे.

अरुण रमेशचंद्र त्रिपाठी (नागपूर ग्रामीण ते नागपूर ग्रामीण नियंत्रण कक्ष)

जगदीश भानुदास गायकवाड (नागपूर ग्रामीण ते नागपूर ग्रामीण नियंत्रण कक्ष)

दिपक चंपाचंद्र वंजारी (नागपूर ग्रामीण ते नागपूर ग्रामीण नियंत्रण कक्ष)

विलास दशरथ काळे ( वर्धा ते नागपूर ग्रामीण)

दिलीप श्रावण ठाकूर (वर्धा ते नागपूर ग्रामीण)

चंद्रकांत आनंदराव मदने (वर्धा ते नागपूर ग्रामीण)

रविंद्र मनोहर गायकवाड ( नागपूर ग्रामीण ते वर्धा)

योगेश लक्ष्मण पारधी ( नागपूर ग्रामीण ते वर्धा)

चंद्रशेखर विश्वनाथ बाहादुरे ( नागपूर ग्रामीण ते चंद्रपूर)

प्रकाश गणपतराव हाके ( नागपूर ग्रामीण ते चंद्रपूर)

हेमंत गणपतराव चांदेवार (नागपूर ग्रामीण ते वर्धा)

अशोक आनंदराव कोळी (चंद्रपूर ते नागपूर ग्रामीण)

मल्लिकार्जून प्रल्हादराव इंगळे (चंद्रपूर ते नागपूर ग्रामीण)