राज्यातील 17 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सुहास नाडगौडा यांची पुण्याच्या ACB मध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज 17 ACP आणि काही DCP दर्जाचा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्यातील 17 ACP दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून सुहास नाडगौडा यांची पुण्याच्या ACB मध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.