राज्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकाच्या नावासमोर कोठून कोठे बदली झाली त्याची माहिती कंसात दिली आहे.

नरेंद्र विक्रम जाधव ( पिंपरी चिंचवड ते औरंगाबाद शहर), अरविंद बळीराम जोंधळे (पिंपरी चिंचवड ते अहमदनगर), इक्बाल शाबुद्दीन सय्यद (सोलापूर शहर ते उस्मानाबाद), नरसिंह गणपतराव अकुसरकर (सोलापूर शहर ते नांदेड), दिलीप मांगो पाटील ( अमरावती शहर ते जळगाव), नरेश पांडुरंग पवार (नागपूर शहर ते ठाणे शहर), वैभवकुमार जगदेवराव जाधव (नागपूर शहर ते यवतमाळ), हेमंत पी. कदम ( औरंगाबाद ते बीड), लक्ष्मीनारायण आ. शिनगारे (औरंगाबाद शहर ते जालना), श्रीपदा मुकुंद परोपकारी (औरंगाबाद शहर ते नाशिक शहर), ज्ञानेश्वर डी. साबळे (औरंगाबाद शहर ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय), मनिष एम. कल्याणकर (औरंगाबाद शहर ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय), रामदास जयसिंग इंगवले (पुणे ग्रामीण ते रायगड), प्रकाश भुजंगराव शेळके (यवतमाळ ते नांदेड), शिवाजी विश्वनाथ बचाटे (यवतमाळ ते अमरावती शहर), विलास सखाराम सुपे (गडचिरोली ते पालघर), शिवराम सावजी कुमरे (गोंदीया ते नागपूर शहर)