बॉम्बस्फोटानं उध्वस्त झाली अफगाणिस्तानच्या ‘नंगरहार’ प्रांताची ‘मशीद’, 62 जणांचा मृत्यू तर 60 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व अफगाणिस्तानात नंगरहार प्रांतात जुम्याचे नमाज पठन करताना मस्जिदीत बॉम्बस्फोट झाला. नंगरहार प्रांताच्या एका मस्जिदीमध्ये झालेल्या दोन मोठ्या स्फोटात जवळपास 62 लोकांचा मृत्यू झाला आणि 60 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले. त्यानंतर गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. या हदरवून सोडणाऱ्या स्फोटाचा तपास करण्यात येत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांने या स्फोटांची माहिती दिली.

पूर्व अफगाणिस्तानात पोलिस मुख्यालयाजवळ एका ट्रकमध्ये बुधवारी स्फोट झाला. या स्फोटात पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यात जवळपास 20 विद्यार्थी आणि 6 पोलीस अधिकारी जखमी झाले होते. स्थानिक लोकांच्या मते या स्फोटाचा परिणाम स्थानिकांवर झाला आणि इमारतींचे देखील नुकसान झाले.

लगमान प्रांतचे गर्व्हनरचे प्रवक्ते असदुल्लाह दौलतजाई यांनी सांगितले की, पोलीस मुख्यालयाच्या इमारतीजवळ झालेल्या स्फोटात जवळचा एका मदरसा देखील राख झाला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी