पुण्यातील 19 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्तालयातील 19 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे हे पुढील प्रमाणे.

1. उदयसिंह भगवान शिंगाडे (वपोनि, उत्तमनागर ते वाहतूक शाखा)
2. सुनील पांडुरंग पंधरकर ( विशेष शाखा ते वपोनि, उत्तमनागर)
3. सत्यवान तुकाराम पाटील (पोनि, गुन्हे, चंदननगर ते विशेष शाखा)
4. वैशाली अशोक गलांडे (पोनि, गुन्हे,चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा)
5. महेंद्र जयवंतराव जगताप (विशेष शाखा ते गुन्हे शाखा)
6. मुरलीधर रामराव खोकले (नियंत्रण कक्ष ते पोनि, गुन्हे, बिबवेवाडी)
7. मनीषा संजय झेंडे (नियंत्रण कक्ष ते पोनि, गुन्हे, शिवाजीनगर)
8. स्वाती सुधीर थोरात (वाहतूक शाखा ते गुन्हे शाखा, जेष्ठ नागरिक कक्ष)
9. वैशाली चांदगुडे (गुन्हे शाखा ते वपोनि, सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा)
10. विनायक सखाराम साळुंखे (पोनि, गुन्हे, समर्थ ते विशेष शाखा)
11. राजेंद्र आप्पाजी जाधव (वाहतूक शाखा ते पोनि, गुन्हे, समर्थ)
12. दादा सोमनाथ गायकवाड (विशेष शाखा ते पोनि, गुन्हे, फरासखाना)
13. प्रकाश कृष्णराव पासलकर (विशेष शाखा ते पोनि, गुन्हे, चंदननगर)
14. सुनील रघुनाथ ताकवले (विशेष शाखा ते पोनि, गुन्हे, सिंहगड रोड)
15. अमृत गोपीचंद मराठे (विशेष शाखा ते पोनि, गुन्हे, वारजे माळवाडी)
16. सीमा अधिकराव साठे (विशेष शाखा ते पोनि, गुन्हे, मुंढवा)
17. सतीश दिगंबर डहाळे (पोनि, गुन्हे, उत्तमनागर ते विशेष शाखा)
18. संजय सुदाम सातव (गुन्हे शाखा ते विशेष शाखा)
19. विजयकुमार बाबुराव लांबतुरे (पोनि, गुन्हे, शिवाजीनगर ते पोनि, गुन्हे, चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन)

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like