पोलिसांकडून 2 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात पोलिसांच्या सी ६० या पथकाबरोबर नक्षलवाद्यांची रविवारी पहाटे चकमक झाली. या चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले असून काही जण जखमी झाले आहेत.

ग्यारापत्ती जंगल परिसरात सी ६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत होते. हे पथक गस्त घालत होते. तेव्हा दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस पथकानेही नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. त्यात किमान ३ नक्षलवादी ठार झाल्याचे दिसून आले आहे. काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. ठार झालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारानंतर आता पोलीस पथकाने जंगलात सर्च आपरेशन सुरु केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like