वोडाफोनचा आतापर्यंतचा सर्वात ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ प्लॅन जाहीर, फक्त ‘एवढ्या’ रुपयात मिळवा तब्बल ५६ GB डाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाजारात आपली जागा निर्माण करण्यासाठी वोडाफोन सतत विविध प्लॅन बाजारात आणत आहे. यासाठी असे अनेक प्लॅन आणण्यात आले आहेत जे ५०० रुपयांपेक्षा कमी आहेत. वोडाफोनचा २२९ रुपयांचा प्लॅन यात सर्वात विशेष असणार आहे. वोडाफोन या प्लॅनमध्ये यूजर्सला २८ दिवसांची वैधता असलेला तब्बल ५६ जीबी इंटरनेट डाटा असलेला एकदम सुपर प्लॅन ग्राहकांना देणार आहे. कमी देिवसात जास्त डाटा वापरणाऱ्या युजर्ससाठी हा बम्पर प्लॅन असणार आहे.

वोडाफोनचा २२९ रुपयांच्या प्लॅन –

यात वोडाफोन सब्सक्रायबर्सला अनलिमिटेड लोकल कॉल्स, एसडीटी टॉकटाईम तसेच दिवसाला २ जीबी डाटा मिळेल. या बेनिफिट्स बरोबर यूजर्सला १०० एसएमएस मिळणार आहे. या बरोबरच यूजर्स वोडाफोन अॅप वर फ्री टीव्ही, तसेच नवनवीन सिनेमा पाहू शकणार आहेत. दिवसाला दोन जीबी डाटा देणारा हा २२९ रुपयांचा स्वस्त प्लॅन वोडाफोनने उपलब्ध करुन देणार आहे.

वोडाफोनने २५५ रुपयांचा प्लॅन आणला होता. मात्र हा नवा आणि स्वस्त प्लॅन आणल्याने वोडाफोनने तो प्लॅन बंद केला आहे. आता तेवढ्यात रुपयांत मिळाणाऱ्या सर्व सेवा कंपनीने ग्राहकांना २२९ रुपयात देणार आहे. कंपनीने यात २५५ रुपयांच्या सर्व सुविधा दिल्या आहेत.

मागील काही महिन्यापूर्वी कंपनी १६ रुपयात फिल्मी रिचार्ज प्लॅन कंपनीने बाजारात आणला होता. यात ग्राहकांना १ जीबी डाटा १ दिवस वैधता म्हणून मिळत होता. हा पॅक वापरुन वोडाफोन यूजर्स आपल्या डेटा पॅक बूस्ट करु शकतात.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like