२२ जूनला संपणार ‘शनि’ची ‘साडेसाती’, ‘या’ ६ राशींना होणार प्रचंड ‘लाभ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २२ जून पासून शनीची साडेसाती संपणार आहे. ही साडेसाती संपल्याने काही राशीच्या जीवनाला उजाळा मिळणार आहे. म्हणजे त्या राशींच्या लोकांना यशस्वी आणि सफलतापूर्ण जीवन जगता येईल. या राशीच्या लोकांना शनीची साडेसाती संपल्याने फायदा होणार आहे.

या राशींना व्यवसायाच्या क्षेत्रात धनलाभ –

मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांच्या मागची साडेसाती २२ जून पासून संपणार आहे. ज्यामुळे मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांच्या जीवन उजाळू शकते. या राशीच्या लोक आनंददायी जीवन जगू शकतात. त्यांना प्रत्येक कार्यात सफलता मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रात त्यांना धनलाभ होईल. हे लोक आर्थिक रुपाने मजबूत होऊ शकतात. शनी देवाची पूजा करणे मिथुन आणि कन्या राशिच्या लोकांसाठी खूपच लाभदायक ठरेल.

या राशीतील अविवाहीत लोकांच्या लग्नाचा योग –

वृषभ आणि मीन राशीच्या लोकांची देखील २२ जूनला शनीची साडेसाती संपणार आहे. ज्यामुळे वृषभ आणि मीन लोकांच्या आयुष्यात लाभ होऊ शकतो. त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतील. त्यांना आर्थिक फायदा देखील होईल. करिअरमध्ये देखील यश मिळेल. या राशीच्या अविवाहित लोकांचे लग्न देखील जमू शकते. शनी देवाची पूजा करणे त्यांच्यासाठी फळदायी ठरू शकते.

या राशीच्या लोकांना मिळणार मेहनतीचे फळ –

तुला आणि कर्क राशीच्या मागे लागलेली शनीची साडेसाती अखेर संपणार आहे. यामुळे तुला आणि कर्क राशीच्या लोकांचे आयुष्य उजळणार आहे. त्याचे जीवन सफल होणार आहे. या राशीतील मेहनत करणाऱ्या लोकांना त्याच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. शनी देवाच्या पूजेने या राशीतील लोकांना लाभ मिळू शकते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.