पुण्यातील ३ पोलीस अधिकाऱ्यांच्या (DCP) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरातील महत्वाच्या पदांवरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपआयुक्त पदावरील हे अधिकारी आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त पदावरील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस उपायुक्त पदावरील बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे :-

पोलीस उपायुक्त श्री. प्रकाश गायकवाड  (परिमंडळ ५ पुणे शहर येथून मुख्यालय पुणे शहर येथे करण्यात आली आहे.)

पोलीस उपायुक्त श्री. सुहास बावचे (परिमंडळ १ पुणे शहर येथून परिमंडळ ५ पुणे शहर येथे करण्यात आली आहे)

पोलीस उपायुक्त श्रीमती स्वप्ना गोरे  (मुख्यालय पुणे शहर येथून परिमंडळ १ पुणे शहर येथे करण्यात आली आहे.)

आरोग्य विषयक वृत्त – 

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक, होतात अनेक फायदे

स्लीम व्हायचंय का ? या उपायांनी सहज कमी होईल पोट

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

Loading...
You might also like