‘पोट’, ‘थाइस’ आणि ‘हिप्स’ची चरबी तुपासारखी विरघळवतात ‘ही’ 3 योगासन, नियमित केल्याने होतील ‘हे’ अनेक फायदे

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे महिलांमध्ये लठ्ठपणा वाढतो. त्यांचे पोट, हिप्स आणि थाइजच्या जवळपास मोठ्याप्रमाणात फॅट जमा होते. यासाठी डेली रूटीनमध्ये योग सहभागी केला पाहिजे. आपण अशा 3 योगासनांची माहिती घेणार आहोत ज्यामुळे पोट, हिप्स आणि थाइजची चरबी कमी करता येईल. शिवाय या योगासनांचे इतर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ते जाणून घेवूयात. या योगासनांचे एक्सपर्टचे युट्यूबवर अनेक व्हिडिओ असून ते तुम्ही फॉलो करू शकता.

बालासनाचे फायदे
* फॅट कमी करण्यासाठी उपयोगी
* बद्धकोष्ठता दूर होते
* पचनशक्ती मजबूत होते
* नर्व्हस सिस्टम मजबूत होते
* मेंटल हेल्थ मजबूत होते
* ब्लड सर्क्युलेशन वाढते.
* स्ट्रेस कमी होतो.
* बॉडीतील स्ट्रेच आणि दूर होतो
* चांगली झोप येते.

नौकासनाचे फायदे
* सर्व अवयव, नर्व्हस, हाडे मसल्सला फायदा होतो
* पोट, थाइज आणि हिप्सची चरबी दूर होते
* पायांमध्ये मजबूती येते

त्रिकोणासनाचे फायदे
* पेट, थाइज आणि हिप्सचे फॅट कमी होते.
* हाडे मजबूत होतात
* कंबरदुखी आणि लठ्ठपणा कमी होतो.
* डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते

ही 3 योगासने काही दिवस नियमित केल्याने पोट, हिप्स आणि थाइजच्या भागातील जमा झालेली चरबी कमी होते.