Pune News : पुणे शहर वाहतूक शाखेतील 31 पोलिसांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर वाहतूक विभागातील 31 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेअंतर्गत या बदल्या झाल्या असून, नियंत्रण कक्षात असलेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी या बदल्यांचे आदेश दिले आहेत. शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस ठाणे, गुन्हे शाखा व मुख्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या या वाहतूक शाखेत देखील झाल्या होत्या. त्यानंतर आता वाहतूक शाखेत या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे
1. महिला पोलीस शिपाई टिळेकर – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते हडपसर वाहतुक विभाग)
2. पोलीस हवालदार घाडगे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते भारती विद्यापीठ वाहतुक विभाग)
3. पोलीस शिपाई नरुटे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते भारती विद्यापीठ वाहतुक विभाग)
4. पोलीस शिपाई कांबळे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते भारती विद्यापीठ वाहतुक विभाग)
5.महिला पोलीस शिपाई भापकर – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते डेक्कन वाहतुक विभाग)
6. पोलीस नाईक जाधव – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते वाहतुक नियंत्रण कक्ष)
7. पोलीस नाईक कोळी – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते हांडेवाडी वाहतुक विभाग)
8. पोलीस हवालदार सोनवणे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते चतु:श्रृंगी वाहतुक विभाग)
9. महिला पोलीस शिपाई पठाण – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते कोथरुड वाहतुक विभाग
10. महिला पोलीस नाईक क्षिरसागर – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते कोथरुड वाहतुक विभाग)
11. पोलीस शिपाई कदम – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते चतु:श्रृंगी वाहतुक विभाग)
12. पोलीस शिपाई फणसे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते सिंहगड रोड वाहतुक विभाग)
13. महिला पोलीस शिपाई साळवी – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते स्वारगेट वाहतुक विभाग)
14. पोलीस शिपाई भालेराव – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते वाहतुक नियंत्रण कक्ष)
15. पोलीस नाईक शेंडगे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते चतु:श्रृंगी वाहतुक विभाग)
16. पोलीस नाईक गायकवाड – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते हडपसर वाहतुक विभाग)
17. पोलीस शिपाई खैरे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते समर्थ वाहतुक विभाग)
18. पोलीस हवालदार शिंदे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते वाहतुक कार्यालय)
19. पोलीस नाईक थोरात – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते बंडगार्डन वाहतुक विभाग)
20. पोलीस नाईक रासकर – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते बंडगार्डन वाहतुक विभाग)
21. पोलीस नाईक कामथे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते हांडेवाडी वाहतुक विभाग)
22. सहायक पोलीस फौजदार पाटील – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते वारजे वाहतुक विभाग)
23. पोलीस शिपाई नागवडे – (वाहतुक नियंत्रण कक्ष ते कोंढवा वाहतुक विभाग)
24. पोलीस हवालदार कायगुडे – (हांडेवाडी वाहतुक विभाग ते हडपसर वाहतुक विभाग)
25. पोलीस हवालदार आंब्रे – (येरवडा वाहतुक विभाग ते मो.व्हे.कोर्ट (खटला विभाग)
26. महिला पोलीस नाईक फणसे – (नियोजन विभाग ते दत्तवाडी वाहतुक विभाग)
27. महिला पोलीस शिपाई शेळकंदे – (खडकी वाहतुक विभाग ते पो. उप-आयक्त वाहतुक रिडर ऑफिस)
28. पोलीस शिपाई घोडके – (स्वारगेट वाहतुक विभाग ते हडपसर वाहतुक विभाग)
29. पोलीस शिपाई सागवे – (समर्थ वाहतुक विभाग ते सहकारनगर वाहतुक विभाग)
30. पोलीस शिपाई माने – (चतु:श्रृंगी वाहतुक विभाग ते शिवाजीनगर वाहतुक विभाग)
31. पोलीस नाईक अहिरे – (वारजे वाहतुक विभाग ते सिंहगड रोड वाहतुक विभाग)