पुणे जिल्हा परिषदेत 33 जागांसाठी भरती ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा परिषदेत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, असिस्टंट नर्सिंग को ऑर्डिनेटर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जून आहे. विशेष म्हणजे अर्ज भरताना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

पद व पदसंख्या

एकूण जागा – ३३

वैद्यकीय अधिकारी पदासाठी – ६
स्टाफ नर्ससाठी – २५
प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरसाठी – १
असिस्टंट नर्सिंग को-ऑर्डिनेटरसाठी -१

शैक्षणिक पात्रता –

वैद्यकीय अधिकारी पद – MBBS, DCH/MD ,
स्टाफ नर्स – B.Sc.(नर्सिंग) /GNM ,
प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर – MBBS, MD/ DNB
असिस्टंट नर्सिंग को ऑर्डिनेटर – B.Sc.(नर्सिंग) /GNM

अर्ज फी – कोणतेही शुल्क नाही

वेबसाईट –

अधिक माहितीसाठी http://www.punezp.org/ ही वेबसाईट पहा.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग ४ था मजला, जिल्हा परिषद, पुणे