सांगली जिल्ह्यातील ६ पोलीस अधिकाऱ्यांसह ३७ कर्मचारी सेवानिवृत्त

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

जिल्ह्यातील ६ पोलीस अधिकाऱ्यांसह ३७ पोलीस कर्मचारी गुरुवार (दि. ३१) मे रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या हस्ते त्यांचा पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशीय सभागृह येथे सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी

पोलीस उपनिरीक्षक किरण गायकवाड (नेमणूक कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे), बाबासाहेब माने (कुपवाड एमआयडीसी), भूपाल साळुंखे (पलूस), बाजीराव मोरे (शिराळा), राजाराम निकम (सांगली शहर) आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील (पलूस).

सेवानिवृत्त झालेले पोलीस कर्मचारी

सहाय्यक पोलीस फौजदार खंडेराव कोळी (नियंत्रण कक्ष), धनाजी चव्हाण (जिल्हा विशेष शाखा), लक्ष्मण जाधव (कुंडल), संभाजी कुंभार (लेखा शाखा), सुभाष पाटील (चिंचणी वांगी), सोमाजी सुपनेकर (शिराळा), भीमराव हजारे (सांगली शहर), हरिश्चंद्र बजबळकर (विश्रामबाग), विश्वासराव सूर्यवंशी (कुपवाड एमआयडीसी), विलास साळुंखे (कडेगाव), आनंदा देसाई (विश्रामबाग), मुसा सनदी (मुख्यालय), आप्पासाहेब दुधाळ (वाहतूक शाखा, मिरज), प्रकाश सोळवंडे (इस्लामपूर), प्रकाश पोखर्नेकर (विटा), लक्ष्मण चव्हाण (मिरज शहर), दशरथ नलवडे (मुख्यालय), मोहन नागरगोजे (विश्रामबाग), पांडुरंग जाधव (कुपवाड एमआयडीसी), तानाजी माळी (तासगाव), संपतराव पाटील (मुख्यालय), दस्तगीर मुजावर (कुरळप), बाजीराव पायमल (महात्मा गांधी चौकी, मिरज), मधुकर बुधावले (कोकरुड), एस.टी. क्षीरसागर (मुख्यालय), डी. व्ही. वनारे (मुख्यालय), पी. बी. पाटील (मुख्यालय), एस.टी. गायकवाड (मुख्यालय), एस. एच. सनदे (आष्टा), एन. बी. रजपूत (मुख्यालय), विजय चौगुले (मोटार परिवहन विभाग), मधुकर शिंदे (मुख्यालय), पोलीस हवालदार महादेव कोळी (वायरलेस विभाग), एन. बी. देवकते (जत) आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील लघुलेखक यलाप्पा कळकविटे हे कर्मचारी गुरुवारी सेवानिवृत्त झाले.