४३ पोलीस उप निरीक्षकांच्या नियुक्त्या

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

नव्याने महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेल्या ६६९ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ६६९ पैकी पुणे पोलीस आयुक्तालयात १३ तर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात ४३ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत पोलीस उप निरीक्षकांच्या राज्यातील विविध आयुक्तालयात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d3fab73-cd5c-11e8-b2d1-832720fb2db0′]

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने नियुक्त झालेले पोलीस उप निरीक्षकांची नावे कंसात पोलीस स्टेशन
गोविंद लक्ष्मण चव्हाण (सांगवी), किरण सदाशिव कणसे (आळंदी), संदीप शांताराम गांधीलकर, महेंद्र बाळासाहेब गाढवे (भोसरी), गणेश नारायण गायकवाड (देहूरोड), अमरदीप कृष्णा पुजारी (भोसरी एमआयडीसी), गणेश नारायण आटवे (चिंचवड), मैनीनाथ ज्ञानेश्वर वरुडे (हिंजवडी), अनिरुद्ध महादेव सरवडे (भोसरी), अशोक भागवत तरंगे (दिघी), चंद्रकांत गंगाधर जवळगे (तळेगाव एमआयडीसी), शंभू गोरक्षणनाथ रनावरे (वाकड), राजेश भारत मोरे (निगडी).

[amazon_link asins=’B07DJL15QT,B0746JXMWV,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a38ca9eb-cd5c-11e8-b797-f190ca7990ac’]

रविंद्र सुखदेव मुंधळ (वाकड),  रुपेश अशोक साबळे (वाकड), यशवंत ज्ञानेश्वर साळुंखे (सांगवी), मकसूद किरण मणेर (चाकण), इम्रान बाबाजी मुल्ला (तळेगाव दाभाडे), प्रितेश शामराव पाटील (दिघी), सचिन पंडीत देशमुख (तळेगाव एमआयडीसी), संतोष सुग्रीव डोलारे (पिंपरी), अशोक बाळू जगताप (देहूरोड), सागर बबन बामणे (चिंचवड), अमोल रमेश ढेरे (भोसरी एमआयडीसी), रोहीत राजेंद्र दिवटे (हिंजवडी), सोमनाथ सुरेश झेंडे (चिंचवड), अमोल श्रीरंग कामठे (पिंपरी), अशोक नानाभाऊ कोकाटे (चाकण), रामदेव रंगराव अंगज (आळंदी), संदेश संभाजी इंगळे (पिंपरी), ज्ञानेश्वर यल्लू धनगर (चिखली), जितेंद्र सुरेश गिरनार (भोसरी एमआयडीसी), विवेक विनायक कुमठकर (सांगवी), गोविंद युवराज पवार (हिंजवडी), सचिन अरुण चव्हाण (आळंदी), संतोष हरिभाऊ येडे (देहूरोड), ज्ञानेश्वर काशिनाथ दळवी (चाकण), संतोष सर्जेराव घाडगे (निगडी), भाऊ पोपट ठुबे (चाकण), दस्तगीर हसन तांबोळी (दिघी), दत्तात्रय जयसिंग नागरगोजे, संतोष सुभाष कोकाटे (निगडी), उत्तम भाऊसाहेब ओमासे (चिखली)

अप्पर पोलिस महासंचालक रश्मी शुक्‍ला महत्वाच्या ठिकाणी बदली