४८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन-नव्याने सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ४८ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या आज मंगळवारी (दि. २३) पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी केल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे.

किरण सदाशिव कणसे (आळंदी ते देहहूरोड), मिलन शंतनु कुरकुटे (नियंत्रण कक्ष ते हिंजवडी), फारुख याकुब सय्यद सोलापुरे (दिघी ते देहूरोड), सहायक पोलीस निरीक्षक सतिश सोपान कांबळे (पिंपरी ते गुन्हे शाखा युनिट – २), हर्षल कदम (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट -२), प्राचि तोडकर (पाटील) (देहूरोड ते एमआयडीसी भोसरी), मधुमती तुकाराम शिंदे (सांगवी ते चाकण), सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुधाकर पाटील (गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा युनिट -१), काळुराम लांडगे (भोसरी ते गुन्हे शाखा युनिट -१), हरिभाऊ शिवराम बोचरे (पिंपरी ते नियंत्रण कक्ष), सहायक पोलीस निरीक्षक रामदास झुंबर मुंढे (पिंपरी ते निगडी), अमित बाळासाहेब शेटे (सांगवी ते वाकड), एस.बी कोकणी (एमआयडीसी भोसरी ते देहूरोड), रुपाली पाटील (भोसरी वाहतूक शाखा ते एमआयडीसी भोसरी), अशोक लक्ष्मण गवारी (हिंजवडी ते एमआयडीसी भोसरी), सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर पांडुरंग सुर्यवंशी (पिंपरी ते चाकण), सागर सुभाष पाटील (पिंपरी ते चाकण), अशोक पोपट निमगिरे (पिंपरी ते एमआयडीसी तळेगाव), विवेक सुरेश वल्टे (निगडी ते हिंजवडी), सिता वामन वाघमारे (वाघुल) (निगडी ते चाकण), प्रशांत देविदास महाले (चिंचवड ते वाहतुक शाखा), सुरेखा गणपत सागर (चिंचवड ते आळंदी), उत्कर्षा प्रमोद देशमुख (चिंचवड ते पिपंरी), सहायक पोलीस निरीक्षक गणेश बाळकृष्ण खारगे (भोसरी ते चाकण वाहतुक शाखा), वसंत मुळे (भोसरी ते चिंचवड), प्रमोद बाळकृष्ण कठोरे (भोसरी ते चाकण), मनिषा आफळे (वाहतुक शाखा ते पिंपरी), रत्नमाला सावंत (चिखली ते एमआयडीसी भोसरी), शिवाजी शंकर भुजबळ (दिघी ते सांगवी), सुप्रिया भोईटे (सांगवी वाहतुक शाखा ते सांगवी), ज्ञानोबा नामदेव निकम (हिंजवडी ते पिंपरी), रमेश केंगार (वाकड ते तळेगाव दाभाडे), संगीता जिजाभाऊ गोडे (वाकड ते हिंजवडी), सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे), गिरीष नामदेव चामले (दिघी ते नियंत्रण कक्ष), मनिषा दशवंत (दिघी ते महिला कक्ष), विक्रम चंद्रकांत पासलकर (चाकण ते चाकण), विजय दिपक जगदाळे (चाकण ते आळंदी), सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे (चाकण ते वाकड), निलेश बोडखे (पिंचिंमनपा अतिक्रमण ते निगडी वाहतूक विभाग), राजेंद्र सोनवणे (पिंचिमनपा अतिक्रमण ते आळंदी वाहतूक विभाग), सुरेश हगवणे (पिंचिमनपा अतिक्रमण ते देहुरोड), काळु कामाजी लोहकरे (निगडी प्राधीकरण अतिक्रमण ते निगडी प्राधीकरण अतिक्रमण), दिपाली मरळे (गुन्हे शाखा ते हिंजवडी), साधना पाटील (तळेगाव एमआयडीसी ते तळेगाव दाभाडे), गीतांजली मारकळ (नियंत्रण कक्ष ते वाहतुक शाखा), चाटे (नियंत्रण कक्ष ते वाहतुक शाखा), ठोंबरे (पिंपरी ते वाकड)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like