सुहागरात्रीला शारीरिक संबंधादरम्यान ‘नकली’ रक्त दाखविण्यासाठी ऑनलाईन विकल्या जातात ‘या’ 5 कॅप्सुल !

पोलीसनामा ऑनलाइन – अनेक महिलांवर पहिल्या रात्री व्हर्जिनिटी सिद्ध करण्याचा दबाव असतो. शारीरिक संबंध न ठेवताही महिलांची व्हर्जिनिटी ब्रेक होते. तरीही अनेकदा त्यांना व्हर्जिनिटी सिद्ध करावी लागते. अशा महिलासांटी अनेक कंपन्या व्हर्जिनिटी कॅप्सुल आणि आर्टीफिशियल हायमेन बनवताना दिसत आहेत. व्हर्जिनिटी कॅप्सुल काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ही कॅप्सुल ऑनलाईन उपलब्ध आहे.

काय आहे व्हर्जिनिटी कॅप्सुल ?

व्हर्जिनिटी प्लिस किंवा कॅप्सुल योनीत टाकली जाते. शरीरातील गरमी आणि योनीतील ओलसरपणामुळं ही विरघळते. यातून एक बनावट रक्त बाहेर पडताना दिसतं. परंतु हे खऱ्या रक्तासारखंच असतं. याला फेक व्हर्जिनिटी ब्लड म्हणतात. ही एक हाय क्वालिटी ब्लड पावडर असते. जी पहिल्या रात्री व्हर्जिनिटी दाखवण्यासाठी वापरली जाते.

व्हर्जिनटी पिल्स किती सुरक्षित ?

अशा प्रकारच्या कॅप्सुल नॅचरल आणि सेफ असतात. व्हजाईनल हेल्थवर याचा काहीही वाईट परिणाम होत नाही. नैसर्गिक सामग्री वापरूनच ती तयार केली जाते. अनेक जडीबुटी वापरून ती बनवली जाते. यासाठी पुढी सामग्री वापरली जाते.

1) टर्मरिक आईल
2) प्रोपोलिस (एक प्रकारचं रोपटं)
3) अ‍ॅलोवेरा
4) केसर

व्हर्जिनिटी कॅप्सुल कशी वापरतात ?

ही कॅप्सुल संबंध ठेवण्याच्या 45 ते 60 मिनिट आधी वापरली जाते. व्हर्जिनिटी प्लिस किंवा कॅप्सुल योनीत टाकली जाते. शरीरातील गरमी आणि योनीतील ओलसरपणामुळं ही विरघळते. यातून एक बनावट रक्त बाहेर पडताना दिसतं. ही कॅप्सुल आत टाकताना हात स्वच्छ करा. झोपून ही कॅप्सुल योनीत टाकावी. 7 सेमी किंवा 2.75 इंच आत टाकावी. आय व्हर्जिन असं या गोळीचं नाव आहे. याची किंमत 3600 आहे. इतर अनेक पिल्स आहेत ज्यांची किंमतही वेगवेगळी आहे.

काही पिल्सची नावं पुढीलप्रमाणे-

1) आर्टीफिशियल हायमन पिल्स
2) व्हर्जिनिटी पिल्स
3) आय व्हर्जिन ब्लड फॉर द फर्स्ट नाईट
4) व्हर्जिनया केअर ब्लड कॅप्सुल 12 एच
5) रोविटेलाईज 100

You might also like