चेहऱ्यावरील ‘सावळे’पणा वाढतोय तर मग तात्काळ सोडून द्या ‘हा’ आहार, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंथा – चेहरा स्वच्छ आणि गोरा असणे कोणाला आवडत नाही, त्यामुळे सर्वजण चेहऱ्याची जमेल त्या पद्धतीने काळजी घेत असतात मात्र अचानक काही कारणांमुळे त्वचा सावळी पडायला लागते. याचा संबंध तुमच्या आहाराशी असतो त्यामुळे पुढील पाच पदार्थ तुमच्या त्वचेसाठी खूप जबाबदार ठरतात.

ऑरेंज ज्यूस
ऑरेंज ज्यूस मध्ये फायबर्स नसतात ज्यामुळे हे ज्यूस घेतल्याने रक्त स्त्राव खूप कमी प्रमाणात होतो आणि सावळेपणा वाढतो.

साखर
साखरेच्या जास्त गोड पणामुळे तुमच्या त्वचेवर सावळेपणा वाढतो. यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते ज्यामुळे त्वचा डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि त्वचेमधील गोरेपणा कमी होतो.

व्हाइट ब्रेड
लोकांना ब्राऊन ब्रेडपेक्षा जास्त तर व्हाईट ब्रेड खायला आवडतात परंतु तुम्हाला माहिती आहे का याच व्हाईट ब्रेडमुळे तुमच्या त्वचेचा रंग बदलत जातो. व्हाईट ब्रेडमुळे इन्सुलिनचे सेवन वाढते ज्यामुळे त्वचेतील तेलाचे प्रमाण देखील वाढते आणि त्वचा डार्क होते.

स्पायसी फूड
जास्त मसालेदार अर्थात स्यायसी पदार्थ तब्येतीसोबत त्वचेसाठी देखील हानिकारक असतात. यामुळे बॉडीचे तापमान वाढते परिणामतः त्वचेवर सावळेपणा वाढतो.

कॉफी
एका दिवसात तीन कप पेक्षा अधिक कॉफी पिल्याने तुमच्यात सावळेपणा वाढू शकतो यामुळे शरीरात कॅफीन स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचे प्रमाण वाढते ज्यामुळे हळू हळू तुमची त्वचा डार्क होत जाते.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like