‘या’ 5 पदार्थांमुळे मेटाबॉलिज्म होते स्लो अन् वाढतो लठ्ठपणा, जाणून घ्या कोणते पदार्थ

पोलीसनामा ऑनलाइन – शरीरात उर्जा निर्माण करण्याचे कार्य म्हणजे मेटाबॉलिज्म होय. मेटाबॉलिज्म मंद झाले तर अनेक आजार होऊ शकतात. आवश्यक उर्जा मिळत नाही, शरीर सुस्त, थकल्याप्रमाणे वाटते. शरीर उर्जेचा पुरेपूर वापर होऊ शकत नाही. त्यामुळे लठ्ठपणा येतो. यासाठी मेटाबॉलिजम फास्ट असणे आवश्यक आहे. कोणत्या पदार्थांच्या सेवनाने मेटाबॉलिज्म स्लो होते ते जाणून घेवूयात…

हे पदार्थ कमी करा

1 गोड पदार्थ
जास्त साखर सेवन केल्याने मेटाबॉलिज्म मंद होते. चरबी वाढते. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्याने विविध आजार होऊ शकतात. यासाठी फळे खा.

2 मद्य सेवन
अल्कोहोलचं सेवनाने मेटाबॉलिज्म स्लो होते. लिव्हरवर वाईट परिणाम होतो. अति मद्य सेवनाने लठ्ठपणा येऊ शकतो.

4 बटाटा
यामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन सी असते. दररोजच्या जेवणात बटाट्याचा समावेश केल्यास वजन वाढते.

5 तांदूळ
तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असल्याने चरबी वाढते.