मुलींनो लग्नाआधी ‘या’ 8 गोष्टी जाणून घेतल्या तर पतीच्या मनावर कराल ‘राज्य’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येकाचं लग्न करण्याचं स्वप्न असतं. लग्नाचा निर्णय हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा निर्णय असतो. आपल्या लग्नाला घेऊन अनेक लोक उत्साहीत असतात त्यांना अनेक अपेक्षा असतात. परंतु अनेक कारणांमुळे काही लोक तितके आनंदी नसतात. आपल्याला जाणीव होते की, रिअल लाईफ आणि स्वप्ननातील दुनिया यात खूप फरक असतो. आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या लग्नाआधी मुलींना माहिती असणे गरजेचे आहे.

1) लगनासोबतच जबाबदाऱ्याही येतात. आपल्या मर्जीसोबत तुम्हाला पार्टनरच्या गोष्टींचंही ध्यान ठेवावं लागतं. व्यक्तीगत स्वातंत्र्यावरही काही बंधनं येतात. त्यावेळी मुलींना थोडी जाणीव होते की, वास्तविकता ही स्वप्नांपेक्षा वेगळी असते.

2) कितीही प्रेम असलं तरी नात्यात वाद होणं साहिजक आहे. अनेकदा तुम्हाला पतीच्या चुका माफ कराव्या लागतात. पतीही तुमच्या काही चुकांना माफ करत असतो. नातं असंच चालतं.

Image result for couple

3) प्रेमात आत्मसमर्पण आलंच. नात्यात ऊब टिकून रहावी यासाठी अनेकदा तुम्हालाही तुमच्या बाजूने प्रयत्न करावेल लागतात.

4) लग्ननाआधी पाहिलेली अनेक स्वप्ने लग्नानंतर तुटतात. त्यामुळे स्वप्न पाहतानाही तीच पहावी जी सत्यात उतरण्यास शक्य असतात.

Related image

5) लग्नाआधी तुम्ही रिलेशनमध्ये असाल तेव्हा जर तुम्ही कॅज्युअल वागलात तर काही हरकत नाही. परंतु लग्नानंतर मात्र दोघांची अपेक्षा असते की, त्यांना आदर मिळावा. त्यामुळे तुम्ही पतीचा आदर करा. भलेही तो म्हणो की, यामुळे त्याला फरक पडत नाही.

6) लग्नानंतर गरजेचं नाही की, तुमचा पती तुमच्या आजूबाजूला फिरत रहावा आणि तुमच्या मागण्या पूर्ण करत बसावा. लग्नानंतर पतीला पर्सनल स्पेस द्यायला हवी आणि त्याच्या कामाला समजून घ्यायला हवं.

Image result for couple

7) ज्याप्रकारे सिनेमात किंवा पुस्तकात रोमँस सांगितला जातो तसा वास्तविकतेत नसतो. लग्नानंतर मुलींनी वास्तविकतेत जगायला हवं.

8) नात्यात जबाबदाऱ्यांचा भार अनेकदा ओझे वाटतो. परंतु तुम्हाला हे समजायला हवं की, सिंगल असतानाही काही खास आयुष्य नसतं. एकाकी जीवनापासून दूर पळण्यापेक्षा उत्तम आहे की, नाते आणि पार्टनरला समजून घ्या. लढा आणि सर्व गोष्टी अनुकूल करण्याचा प्रयत्न करा. असं समजा की, यापेक्षा खास फीलींग काहीच नाही.

Image result for couple

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like