5 Types Of Kiss | अशाप्रकारे किस करून बना ‘किस मास्टर’, जाणून घ्या विविध प्रकार आणि पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सेक्स करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चुंबन (Kiss), जे दोघांना जवळ आणते. जर सेक्समध्ये चुंबन नसेल तर मग काहीच नाही. कामसूत्रात (Kamasutra) चुंबनाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. त्याच वेळी (5 Types Of Kiss), त्याबद्दल असेही म्हटले आहे की त्यात दिलेल्या चुंबनाच्या पद्धती (Types Of Kisses) करणे सर्वांनाच जमण्यासारखे नाही. पण आज आम्ही तुम्हाला किसिंगचे अशा काही पद्धती सांगणार आहोत (5 Types Of Kiss), ज्या सोप्या आणि मजेदारही आहेत (Tips To A Kiss Master).

 

1. स्ट्रॉबेरी किस (Strawberry Kiss) :
स्ट्रॉबेरी किस त्याच्या नावाप्रमाणेच आहे, चुंबन घेण्याची ही एक अतिशय मजेदार पद्धत. या चुंबन घेण्यासाठी प्रथम आपल्या तोंडात स्ट्रॉबेरी ठेवून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करा (Types Of Kisses). स्ट्रॉबेरी दोघांनी तोडताना एकमेकांना किस केल्याने तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वेगळा अनुभव मिळेल (5 Types Of Kiss).

 

2. पेक किस (Peck Kiss) :
या चुंबनादरम्यान, आपण आपल्या जोडीदाराला अशा वेळी चुंबन घ्यावे जेव्हा त्याला तुम्ही काय करणार आहात हे माहित नसते. हे लवकर घेतला जाणारा एक टाईप लिप किस आहे. असे केल्याने तुमचा पार्टनर तुमच्यावर नक्कीच खूश होईल (Most Romantic Types Of Kisses).

 

3. ब्लोइंग किस (Blowing Kiss) :
ब्लोइंग किस त्याला म्हणतात जो तुमच्या जोडीदाराला आवडतो. तो कोणत्याही प्रकारचा असू शकतो (Hot Romantic Kiss). सेक्सी, प्लेफूल आणि पूर्णपणे इनोसंट किस.

4. फ्रेंच किस (French Kiss) :
हा सर्वात इरॉटिक किस मानला जातो. यामध्ये ओठांसोबतच जिभेचाही वापर केला जातो. हे चुंबन सर्वाधिक पसंत केले जाते, या चुंबनाने तुमचा पार्टनर पूर्णपणे उत्तेजित होतो (Hot Kissing Techniques).

 

5. लिप किस (Lip Kiss) :
हे किसचे क्लासिकल रूप आहे. यामध्ये फक्त ओठांना ओठांचा स्पर्श होतो आणि तो प्रेमाला पुढे नेण्याचे काम करतो
(Romantic Lip Kiss).

 

Web Title :- 5 Types Of Kiss | tips to a kiss master

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Egg Combination | अंडे खाताना सोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, शरीरासाठी धोकादायक कॉम्बिनेशन

 

Maharashtra SSC Result 2022 | दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के

 

New Protine Blood Test | नवीन प्रोटीन टेस्टद्वारे 4 वर्षे अगोदर जाणून घेवू शकता ‘हार्ट अटॅक’ची रिस्क; जाणून घ्या काय सांगते संशोधन

 

PMSYM Yojana | PM श्रम योगी मानधन योजनेंतर्गत निवृत्तीनंतर दरवर्षी मिळेल भरघोस पेन्शन; जाणून घ्या योजना