‘ही’ 6 योगासन वेगाने कमी करतात तुमच्या पोटाच्या जवळपास जमलेली चरबी, जाणून घ्या फायदे

पोलिसनामा ऑनलाईन – लठ्ठपणा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. आज आम्ही अशी 6 योगासन सांगणार आहोत जी चरबी कमी करण्यासाठी मदत करतील. एक्सपर्टनुसार, जर तुम्ही रोज अर्धा तास योगा केला तर महिन्यात 2 ते 3 किलो वजन कमी करू शकता. ही योगासने कोणती आणि त्याचे फायदे जाणून घेवूयात…

योगासन आणि त्याचे फायदे

1. पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन बेली फॅट कमी करण्यासाठी खुप चांगले आसन आहे.

2. धनुरासन
हे आसन केल्याने सुद्धा तुमच्या पोटाच्या जवथपासची चरबी वेगाने कमी होते.

3. पादहस्तासन
हे आसन नियमित केल्याने पोट आतल्या बाजूला दबते आणि फॅट कमी होते.

4. नौकासन
हे बेली फॅट कमी करण्यासाठी खुपच प्रभावशाली आसन आहे. यामुळे पचनक्रिया सुद्धा निरोगी राहते.

5. कपालभाती
बेली फॅट तर कमी होते, सोबतच हे ओव्हरऑल शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

6. अनुलोम विलोम
अनुलोम विलोम केल्याने मेंदू शांत होतो, ज्यामुळे कॉर्टिसोलचे लव्हल कमी होते, तसेच बेली फॅट कमी करू शकता.