पुण्यातील 6 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिस आयुक्तालयातील 6 पोलिस निरीक्षकांच्या गुरुवारी रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली करण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे.

1. दुर्योधन विठ्ठल पवार (वपोनि, सिंहगड रोड पो. स्टेशन ते विशेष शाखा)

2. राजेंद्र गणपती पाटील (वपोनि, विमानतळ पो. स्टेशन ते विशेष शाखा)

3. नंदकिशोर माधव शेळके (पोनि, गुन्हे, फरासखाना ते वपोनि, सिंहगड रोड, पोलिस स्टेशन)

4. गजानन दत्तात्रय पवार ( गुन्हे शाखा ते वपोनि, विमानतळ पो. स्टेशन)

5. सुनील पांडुरंग पंधरकर ( नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)

6. विजयकुमार बाबुराव लांबतुरे (गुन्हे शाखा ते पोनि गुन्हे, शिवाजीनगर पो. स्टेशन)

Visit – policenama.com 

You might also like